¡Sorpréndeme!

शिवसेनेसोबतच्या लढतीत आम्हाला यश : रक्षा खडसे | Raksha Khadse | Shivsena | Jalgaon | Sarkarnama

2021-06-12 1 Dailymotion

जळगाव : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी ग्रामपंचायती निवडणुकीत लक्ष घातले. या निवडणुकीत त्यांना यश मिळाले आहे. ही निवडणूक नाथाभाऊ किंवा माझ्याविरोधात नव्हती. गावपातळीवरील निवडणूक ही पक्षम्हणून लढविली जात नाही. या निवडणुकीत आम्हाला चांगले यश मिळत आहे. शिवसेनेच्या लढतीत आम्हाला यश आले, अशी प्रतिक्रिया खासदार रक्षा खडसे यांनी व्यक्त केली.